Vasmat News : अबब! २०१४ ला उद्घाटन, २०२५ ला प्रत्यक्ष सुरुवात; वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात अकरा वर्षानंतर प्रथम प्रसूती

वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे अकरा वर्षानंतर प्रथमच प्रसूती झाली आहे.
woman delivery
woman deliverysakal
Updated on

वसमत - वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे अकरा वर्षानंतर प्रथमच प्रसूती झाली आहे. सन २०१४ पासून येथे शस्त्रक्रिया ग्रह नसल्याने प्रसूती सेवा बंद होती. उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे ता. ७ रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी कानोपात्रा गजानन अंभोरे (वय-२३ वर्ष) रा. सुकळी, ता. वसमत ह्या नऊ महिने पूर्ण झालेल्या गरोदर माता पोटात तीव्र वेदना होत असल्याने अपघात विभागात आल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com