Bhokardan Rural Hospitalsakal
मराठवाडा
Bhokardan News : प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीच्या पोटाला लावले हायपोक्लोराईट; भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला नर्सकडून पोटाला हायपोक्लोराईट लावल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन ग्रामीण रुग्णालयात घडला.
भोकरदन जि. जालना - प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला नर्सकडून पोटाला हायपोक्लोराईट लावल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडला.
