

Pachod Left Shocked After Crime Against Senior Citizen; Accused Held
sakal
- हबीबखान पठाण
पाचोड: शरिराने थकलेल्या आबाळ, जर्जर ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर अठ्ठावीस वर्षीय नराधम तरुणाने तिला घरात सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर अतिप्रसंग करून माणुसकीला काळीमा फासून सोडणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. एक) सायंकाळी पाचोड (ता.पैठण) येथील कल्याणनगर भागात घडली असून पोलिसांनी संबधित नराधम युवकास अटक केली. संबंधित नराधमाचे नाव रोहन साहेबराव आहिरे असल्याचे पोलिसांनी सांगितले.