Manvat Crime : डोक्यात कुदळ मारून वाहन चालकाचा खुन

जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात कुदळ मारून ४४ वर्षीय वाहन चालकाचा खुन करण्यात आला.
dnyaneshwar pawar
dnyaneshwar pawarsakal
Updated on

मानवत - जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात कुदळ मारून ४४ वर्षीय वाहन चालकाचा खुन करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. २६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील बायपास मार्गावरील झरी नाका येथील एका हॉटेलमध्ये घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com