Brutal Assault: Girl Attacked with Sharp Weapon for Resisting Molestation
esakal
कायगाव : गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावात शुक्रवारी (ता.22)रात्री एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली. हळदी समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढण्यात आली. तरुणीने प्रतिकार करताच आरोपीने तिच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले.