गेवराई - लहानांपासून ते तीस पस्तीशीतलेही मोबाईलवर रील्स, व्हिडिओ तयार करत असल्याचे दिसून यात आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी जणू एक हे एक व्यसन होऊन बसले आहे. या सवयी झोपेवर परिणाम तर करतच आहेत, यामुळे अनेक जण मेंदूविकाराच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. मोबाईल अतिवापर हा मुलापुरता राहिलेला नसून यात तीस-पस्तीशीतले अन् पन्नाशितले यांना देखील फटका बसत आहे.