Spiritual Festival : ‘श्रीक्षेत्र मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह हा भक्तीचा कुंभमेळा’
Shirur Kasar : ब्रह्मलीन संत निगमानंद महाराज यांच्या जन्मभूमीत होत असलेला हा सप्ताह म्हणजे एक भक्तीचा कुंभमेळाच आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह हेच खरे अध्यात्मिक केंद्र असून, भक्तीचा मंडप उभारावा.
शिरूर कासार : ब्रह्मलीन संत निगमानंद महाराज यांच्या जन्मभूमीत होत असलेला हा सप्ताह म्हणजे एक भक्तीचा कुंभमेळाच आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह हेच खरे अध्यात्मिक केंद्र असून, भक्तीचा मंडप उभारावा.