

Jalna Crime
sakal
घनसावंगी : शेवता ता. घनसावंगी शेतीच्या अंतर्गत वादातून सहा जणांनी लाठ्या व काठ्यानी मारहाण करून एकास जीवे मारण्याची घटना शनिवार ( ता. 22) रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी रविवार (ता 23) रोजी पहाटे साडेचार वाजता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.