MLA Raju Navghane : सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता! ४० गावातील ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा.
MLA Raju Navghane

MLA Raju Navghane

sakal

Updated on

हिंगोली - वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बुधवारचा दिवस आनंदाचा ठरला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला अखेर मंजुरी मिळाली.

केवळ निवडणुकात अश्वासन देत मतदारांची दिशाभुल करणाऱ्या जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर यांना जे जमले नाही ते आमदार राजु नवघरे यांनी करुन दाखवले. यामुळे 40  गावातील 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com