Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

लिहाखेडी आरोग्य उपकेंद्र वीजविहीन; ग्रामस्थांच्या आरोग्य सेवांवर परिणाम
Health Sub-Centre in Lihakhedi Operates in Total Darkness; Power Cut Persists for Three Years

Health Sub-Centre in Lihakhedi Operates in Total Darkness; Power Cut Persists for Three Years

Sakal

Updated on: 

राहुल पारवे

पालोद, ता. सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या वीजबिलाची थकबाकी झाल्याने सुमारे तिन वर्षांपूर्वी वीजमीटर काढून नेण्यात आला. मात्र त्यानंतर आजपर्यंत नवीन मीटर बसविण्यात आलेला नाही. परिणामी आरोग्य उपकेंद्रला लाखो रुपये खर्चून उभारलेल्या आरोग्य सुविधेचा लिहा ,खेडी, मांडणा या तिन गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या आरोग्य केंद्राचा नागरिकांना रात्रीला अपेक्षित लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. संबंधित आरोग्य प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, ‘या परिस्थितीला जबाबदार कोण?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com