Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Maharashtra News 22 Year Old Farmer Dies in Sisarkheda: चहाचे हॉटेल चालवून शेतीही सांभाळायचा; संतोष राऊतच्या मृत्यूने गावात हळहळ
Maharashtra News Santosh Raut 22 Dies in Sisarkheda Sillod Young Farmer Ran Tea Hotel and Worked in the Fields

Maharashtra News Santosh Raut 22 Dies in Sisarkheda Sillod Young Farmer Ran Tea Hotel and Worked in the Fields

esakal

Updated on: 

सुनिल पांढरे

भराडी : सिसारखेडा (ता. सिल्लोड) येथील २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. संतोष ठाणसिंग राऊत (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com