Beed: मुख्य रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य; सिरसाळ्यात रस्ता ओलांडणे जिकिरीचे; साथीच्या रोगांचा परिसरात वाढला धोका

Muddy Main Road Creates Problems for Sirsala Residents: बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावाच्या मुख्य रस्त्यावर चिखल, साचलेले दूषित पाणी आणि कचऱ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
Beed

Beed

esakal

Updated on

सिरसाळा: गावाचे प्रवेशद्वार म्हणजेच वेस ही गावची शान मानली जाते. मात्र, वेशीत प्रवेश करतानाच नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. मुख्य रस्त्यावर थोडा जरी पाऊस झाला, तरी संपूर्ण चिखल साचून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nagpur Pandhan road repair
Gadchiroli Tribal Road Crisis
Beed Road Protest
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com