

Border Crackdown: Degloor Police Foil Illegal Cattle Smuggling Attempt
देगलूर : अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीला आळा घालण्यासाठी देगलूर पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पाच गोवंश जनावरे व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.