Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे नांदर येथील प्राथमिक केंद्रातंर्गत कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे.
The locked health sub centre at Harshi stands merely as a showpiece

The locked health sub centre at Harshi stands merely as a showpiece

sakal

Updated on: 

पाचोड - सव्वीस गावांतील बेचाळीस हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी नांदर (ता. पैठण) प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्याच्या उदासिन भुमिकेमुळे ही उपकेंद्रे आजारी पडल्याने 'त्या' उपकेंद्रांचा भार एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रासह एका वैद्यकिय अधिकार्‍यावर पडून आरोग्यसेवा कोलमडल्याचे चित्र दावरवाडी (ता.पैठण) परिसरात पाहवयास मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com