Umrakhed News : कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने अल्पभूधारक शेतकर्‍याने संपविले जीवन

शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने, सततची नापिकी, थकीत पीककर्ज आणि पत्नीच्या उपचाराची आर्थिक विवंचना या संकटांनी ग्रासलेल्या...
Ramkrishna Dandegaonkar

Ramkrishna Dandegaonkar

sakal

Updated on

उमरखेड - शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने, सततची नापिकी, थकीत पीककर्ज आणि पत्नीच्या उपचाराची आर्थिक विवंचना या संकटांनी ग्रासलेल्या उमरखेड तालुक्यातील अंबाळी येथील अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण साहेबराव दांडेगावकर (वय 43) यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (ता. 6) रोजी पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्षी येथे घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com