Yermala News : स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांसह, ऑनलाइन विद्युत डिस्कनेक्शन मुद्दा विधिमंडळात गाजला

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव–कळंब मतदारसंघाचे आमदार यांनी जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
dharashiv kalamb mla

dharashiv kalamb mla

sakal

Updated on

येरमाळा - मुंबई राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव–कळंब मतदारसंघाचे आमदार यांनी जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुने,सुरळीत चालणारे विद्युत मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून, त्यानंतर ग्राहकांना दरमहा वाढीव वीजबिल येत असल्याचा आरोप आमदारांनी सभागृहात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com