Snake Bite : तीन महिन्यांत तब्बल सात वेळा सर्पदंश! कुक्कडगावातील १५ वर्षीय पूजाची मृत्यूशी झुंज

अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील कुक्कडगाव येथे एक धक्कादायक व अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे.
snake Bitten Seven Times in Three Months 15-Year-Old Pooja rathod

snake Bitten Seven Times in Three Months 15-Year-Old Pooja rathod

sakal

Updated on

- अशोक चांगले

सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील कुक्कडगाव येथे एक धक्कादायक व अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मोलमजुरी व अल्प शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कृष्णा राठोड यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नववीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर पूजावर मागील तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सात वेळा सर्पदंश झाल्याची घटना सर्वांनाच हादरवून सोडणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com