Deglur Accident : सासरवाडीला निघालेल्या जावयाचा अकोला-हैदराबाद महामार्गावर रस्ता अपघातात मृत्यू

सासरवाडीकडे जात असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत देगलूर आगारातील वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
M. A. Najir

M. A. Najir

sakal

Updated on

देगलूर - आपले नियोजित कर्तव्य बजावून दुचाकी वर तेलंगणा राज्यातील मदनुर मंडळ मधील मेनूर येथे सासरवाडीकडे जात असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत देगलूर आगारातील वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. २७ रोजी सायंकाळी अकोला नांदेड हैदराबाद या आंतरराष्ट्रीय महामार्गावर घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com