Solapur Police Recruitment: सालगड्याच्या मुलाचा सोलापूर पोलिस पर्यंतचा थरारक प्रवास: जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गजानन मांगिलवाडची खाकी वर्दीत भरारी

शेतमजुराच्या मुलाची जिद्दीची कहाणी; प्रतिकूल परिस्थितीला हरवून गजानन मांगिलवाड सोलापूर पोलिस दलात दाखल
सालगड्याचा मुलगा झाला 'खाकी'चा मानकरी! देगलूरच्या गजानन मांगीलवाडची सोलापूर पोलीस दलात झेप; जिद्दीने साध्य केले स्वप्न

सालगड्याचा मुलगा झाला 'खाकी'चा मानकरी! देगलूरच्या गजानन मांगीलवाडची सोलापूर पोलीस दलात झेप; जिद्दीने साध्य केले स्वप्न

Sakal

Updated on

देगलूर : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर सुगाव ता. देगलूर येथील इतरांच्या शेतावर सालगडी असलेल्या संजय मागीलवाड यांचा मुलगा गजानन मांगिलवाड हा सोलापूर पोलीस भरतीत खाकी वर्दीचा मानकरी ठरला आहे.

'स्वप्न पाहणाऱ्यांच्या पंखात बळ असेल, तर आभाळही ठेंगणे वाटते' याची प्रचिती गजानन ने दाखवून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com