Soybean Prices Drop : सोयाबीनला बाजारात उतरती कळा; सतत दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Agricultural News : सोयाबीनच्या बाजारात दर सतत घसरत आहेत. शेतकऱ्यांना वाढीच्या अपेक्षेच्या विपरीत आता गिरणाऱ्या भावांमुळे मोठा धक्का बसला आहे.
Soybean Prices Drop
Soybean Prices Dropsakal
Updated on

अहमदपूर : जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनला सध्या बाजारात उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. सतत दरामध्ये घसरण होत आहे. येथील बाजारात गुरुवारी ( ता. १२ ) सरासरी भाव ३ हजार ९७३ रुपये इतका होता. भाववाढीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com