
भूम : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन सेवा संघ मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. भूम तालुक्यात भूम, ईट, सोन्नेवाडी अशा तीन ठिकाणी आधारभूत खरेदी सुरू असून ऑनलाइन नावनोंदणी संथगतीने सुरू असून १११७ शेतकऱ्यांची अद्यापही ऑनलाइन नोंद झालेली नाही.