Walmik Karad : ‘कारागृहात कर्मचाऱ्यांकडून कराडला विशेष सुविधा’
Santosh Deshmukh Case : खंडणी आणि हत्या कटप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला कारागृहात विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे.
बीड : पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा ठपका असलेला वाल्मीक कराड सध्या न्यालयालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहे.