Kej Accident : भरधाव कारच्या धडकेत चौदा वर्षीय मुलाला मृत्यू; कारमधील दोघे जखमी

अंबाजोगाई-केज रस्त्याने बीडला जाण्यासाठी भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.
car accident
car accidentsakal
Updated on

केज - कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला शेळ्या चारणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलाला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज रस्त्यावरील ढाकेफळ जवळ घडली. या अपघातात अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला जाऊन कारमधील दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर केज व बीड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com