Accident News : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात त्वरीता देवी मंदिराजवळ सोमवारी संध्याकाळी घडला.
गेवराई : भरधाव वेगातील कारने समोरासमोर दुचाकीला धडक दिल्याने गेवराईतील तलवाड्यातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील त्वरीता देवीच्या मंदिर परिसरात घडली.