Hywa Truck Bike Accident : भरधाव हायवाची दुचाकीला जोरदार धडक; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, हायवा चालक फरार

शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
Saurabh Tambe

Saurabh Tambe

sakal

Updated on

चित्तेपिंपळगाव - शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ता. ५ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना शेंद्रा औद्योगिक वसाहतीत आलाईन कंपनीजवळ घडली असून ,अपघातानंतर हायवा चालक हायवा वाहन सोडुन फरार झाला असून, या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com