Jalna Accident : धुळे सोलापूर महामार्गावर कार दुभाजक ओलांडून ट्रॅक ला धडकली; एक जण जागीच ठार तर एक जण जखमी
CarTruck Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर सौंदलगावजवळ भरधाव इनोव्हा कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली. या भीषण अपघातात हैद्राबादचा एक प्रवासी जागीच ठार झाला तर एक किरकोळ जखमी झाला.
अंकुशनगर : भरधाव वेगाने शिर्डी कडे जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाला डूकली लागल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रक ला धडकली या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.