Pick Up Scooty Accident : भरधाव पिकअपची स्कुटीला धडक; खिर्डी येथील तरुणाचा मृत्यू, एक जखमी

भरधाव पिकअपने स्कुटीला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात खिर्डी (ता. कन्नड) येथील गौतम हिरामण पवार (वय-३५) यांचा मृत्यू झाला.
Pick Up Scooty Accident

Pick Up Scooty Accident

sakal

Updated on

देवगाव रंगारी - छत्रपती संभाजीनगर–नाशिक महामार्गावरील देऱ्हळ फाट्यानजीक भरधाव पिकअपने स्कुटीला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात खिर्डी (ता. कन्नड) येथील गौतम हिरामण पवार (वय-३५) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी सुमारे चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com