

₹314 Crore Annual Budget Approved by SRTMU,Nanded
esakal
नवीन नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुमारे ३१४ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात ४२ कोटी १८ लाखांची तूट दर्शविली. विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, संशोधनवाढ आणि पायाभूत सुविधा विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.