SSC Result 2025 : मराठवाड्यातील नऊ शाळांचा निकाल लागला शून्य टक्के
Maharashtra Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१३) जाहीर करण्यात आला.