

The State Cancer Institute in Chhatrapati Sambhajinagar has launched a PET CT scan service, offering advanced cancer diagnosis under a PPP model.
Sakal
छत्रपती संभाजीनगर : कर्करोगाच्या अचूक निदान आणि प्रभावी उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी अत्याधुनिक पेट-सीटी स्कॅन सेवेचे गुरुवारी (ता.२) येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात अर्थात राज्य कर्करोग संस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यलायाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.