terana river flood water
sakal
निलंगा - निलंग्यावरून कासार शिरसी मार्गे हैदराबादकडे जाणारा लिंबाळा, ता. निलंगा येथील तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता दुसऱ्या दिवशी बंद असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर काही जिल्हा मार्गही बंद असल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.