Ambajogai News : मुलाच्या मृत्यूनंतर सावत्र आईनही गळफास घेऊन संपविले जीवन

केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेल्या मुलाने विष प्राशन करून जीवन संपविले.
endlife

endlife

sakal
Updated on

अंबाजोगाई - केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेल्या मुलाने विष प्राशन करून जीवन संपविल्यानंतर गुरुवारी (ता. २८) त्याच्या सावत्र आईनेही स्वाराती रुग्णालय परिसरातील झाडाला गळफास घेऊन संपविले जीवन. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com