MLA Anuradha Chavan : सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घाला! आमदार अनुराधा चव्हाण यांची सहकार मंत्र्यांकडे मागणी

नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून सुरू असलेल्या कथित सक्तीच्या व मनमानी कर्जवसुलीचा गंभीर प्रश्न फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केला उपस्थित.
MLA Anuradha Chavan and Minister Babasaheb Patil

MLA Anuradha Chavan and Minister Babasaheb Patil

sakal

Updated on: 

चित्तेपिपंळगाव - नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून सुरू असलेल्या कथित सक्तीच्या व मनमानी कर्जवसुलीचा गंभीर प्रश्न फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी मंत्रालय, मुंबई येथे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी केली.दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com