Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Revenue and agriculture officials begin crop loss assessment: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी, डाळिंब, मोसंबी बागा उध्वस्त; उभी पिके भुईसपाट, हवालदिल शेतकऱ्यांच्या दिलास्यासाठी महसूल व कृषी विभागाचे पंचनामे सुरू
Standing Crops Flattened as Storm Strikes; Damage Assessment Begins

Standing Crops Flattened as Storm Strikes; Damage Assessment Begins

esakal

Updated on

- हबीबखान पठाण

पाचोड: वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे रविवारी (ता. सात) पासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास सुरुवात झाली. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे व पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com