Stray Dog Attacks 35 People in Parli vaijnath
sakal
परळी वैजनाथ - परळी शहरात पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे 35 वर आबालवृद्ध जखमी झाले असून या कुत्र्याची शहराच्या जुन्या भागात मोठी दहशत पसरली आहे.
पिसाळलेल्या या कुत्र्याचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.