Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

देगलूर शहरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, मागील काही दिवसांत पंधरा ते सोळा नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना आली समोर.
stray dog ​​attack
stray dog ​​attackesakal
Updated on

देगलूर - शहरातील नाटकर गल्ली परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून मागील काही दिवसांत पंधरा ते सोळा नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे देगलूर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अमोल वाघे व सुनील वाघमारे हे परिसरात काम करत असताना त्यांनाही संबंधित कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com