Beed Crime : बीड अवैध दारूप्रकरणी ६९ जण अटकेत , आचारसंहितेत ‘उत्पादन शुल्क’ अलर्ट; १३ दिवसांत ७० गुन्हे

Beed Crime : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
Beed Crime
Beed Crime Esakal
Updated on

बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आला आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवायांचा धडाका लावत बेकायदा दारु विक्री व वाहतूकप्रकरणी ७० गुन्हे नोंद करुन ६९ संशयितांना अटक केली. या कारवायांत तब्बल आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन वाहनेही जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Chemicals destroyed by the team
Pune
excise action plan
solapur excise department action
Marathi News Esakal
www.esakal.com