

4th-Grade Student Beaten by Teacher for Failing to Solve Math Problem in Vaijapur
Sakal
वैजापूर : गणिताचा प्रश्न सोडवता न आल्याने संतापलेल्या शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दांड्याने व चापटांनी बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील मकरमतपूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली आहे.