Ambad Harassment Case
Ambad Harassment Casesakal

Ambad Harassment Case : अंबड शहरात तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा, जीवन संपविलेल्या पीडितेस न्याय मिळवून देण्याच्या मागणी

Ambad Harassment Case : अंबड शहरातील एका विद्यार्थिनीने छेडछाडीमुळे जीवन संपविले. या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला.
Published on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरात मंगळवारी (ता.10) रोडरोमिओच्या छेडछाडीतून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका अकरावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेचा निषेध करण्यासाठी सुजाण नागरीक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तरुण युवक मोठया संख्येने बुधवारी (ता.11) अक्षरशः या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com