
यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामु यांच्यासह गजानन सोळंके, पुष्पक देशमुख, प्रवीण बयास, बालाजी कर्डीले, नितीन बांगर, शासन कांबळे,अयाज नाईक, विठ्ठल जाधव.
हिंगोली : भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करीत आहेत तसेच केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाचा विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. १३) जाहीर निषेध करण्यात आला.
हेही वाचा - पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅलीला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद -
यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामु यांच्यासह गजानन सोळंके, पुष्पक देशमुख, प्रवीण बयास, बालाजी कर्डीले, नितीन बांगर, शासन कांबळे, अयाज नाईक, विठ्ठल जाधव, राजदत्त देशमुख, विशाल वैद्य, वसीम शहेजादा, खलील पुसेगावकर, दत्ता भवर, योगेश उजवणे, बाबा अली, प्रशांत सराफ, अक्षय डाखोरे, संदीप गायकवाड, राजू टाक, अनिस शेख, पूनित सोनी, इरशाद खान, गोविंद बांगर, अजय बांगर, सोपान बांगर, लखन सांगळे, विशाल सांगळे,अमोल बांगर, शाहरुख तांबोळी, सचिन धाबे, प्रवीण चोंडीकर, इम्रान मामु, विनोद गायकवाड, किरण गायकवाड, अनिल वानखेडे, शंकर अंभोरे, संतोष घोंगडे, सुनिल पवार, करण गायकवाड, सुधीर पाईकराव, शंकर वानखेडे,वैभव नागरे इत्यादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्याबद्दल व भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करीत असल्या बद्दल निषेध करत श्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.
संपादन - प्रल्हाद कांबळे
|