Education News: विद्यार्थ्यांनी भरवली बांधकाम विभागात शाळा; निधी मंजूर असताना इमारत दुरुस्तीबाबत टाळाटाळ

School Infrastructure : मोहा (ता.परळी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला तरी, दोन वर्षांपासून काम रखडले आहे. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शाळा भरवून विरोध केला.
Education News
Education Newssakal
Updated on

अंबाजोगाई : इमारत दुरुस्तीसह इतर शैक्षणिक सुविधांसाठी १० लाखाचा निधी मंजूर असूनही मोहा (ता.परळी) येथील जिल्हा परिषद शाळेचे कामे होत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे बुधवारी (ता.तीन) विद्यार्थ्यांनी उजळणीचे पाढे म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com