Kalamb Crime : कळंबमधील घरफोडी प्रकरणी चोरट्यास ताब्यात घेण्यास पोलिसांना यश

कळंब शहरातील निखिल एन्टरप्रायजेस येथे चोरट्याने घरफोडी करून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.
Crime
CrimeSakal
Updated on

कळंब - शहरातील बस्थानकसमोर असलेल्या निखिल एन्टरप्रायजेस येथे चोरट्याने घरफोडी करून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.

घडलेल्या दुकान फोडीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तालुक्यातील आंदोरा येथील संदीपान दिगंबर काळे या चोरट्याला गजाआड करण्यात यश मिळवले असून त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com