Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

Suhas Shirsath Seeks Sambhaji Maharaj Statue In Phulambri: आमदार सुहास शिरसाठ यांचे पहिलेच निवेदन फुलंब्रीच्या ऐतिहासिक वैभवासाठी; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शासकीय विश्रामगृह परिसरात जागा देण्याची मागणी
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri

Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri

sakal

Updated on

-नवनाथ इधाटे

फुलंब्री : विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर सुहास शिरसाठ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी फुलंब्री शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com