Summer Brings Traditional Dry Food Preparation: घराघरांत उन्हाळी वाळवणाचा उत्साह

Hingoli News: उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात कुरड्या, पापड्या, शेवया, खारोड्या आणि चिप्स बनवण्याची लगबग सुरू झाली आहे.
Summer Brings Traditional Dry Food Preparation

Summer Brings Traditional Dry Food Preparation

esakal

Updated on

सुरूमाटेगाव : होळीचा सण संपताच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामीण भागात उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांची लगबग सुरू झाली आहे. घराघरांत कुरड्या, पापड्या, शेवया, खारोड्या तसेच विविध प्रकारचे चिप्स तयार करण्याची तयारी महिलांकडून उत्साहात सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com