Agricultural News : शेतमालाच्या हमीभावाला कायदेशीर संरक्षण मिळणार? ‘सर्वोच्च’ समितीची शिफारस; किसान सभेकडून निर्णयाचे स्वागत
Parli Vaijnath Agricultural News : शेती संकट आणि शेतकरी आत्महत्येवर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने शेतमालाच्या हमीभावाला कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली आहे. यामुळे किसान सभेने निर्णयाचे स्वागत केले आहे.
परळी वैजनाथ : शेती संकट व शेतकरी आत्महत्येवर मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने शेतमालाच्या हमीभावाला कायद्याचे संरक्षण मिळणे जरुरीचे आहे, अशी शिफारस केली आहे.