

परळी वैजनाथ : माझ्या पतीचा खून करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी, खुनाचा तपास लवकरात लवकर करावा या मागणीसाठी आठ दिवसांनंतर उपोषण सुरू करणार असल्याचे ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.