Suresh Dhas : जरांगे दैवत; त्यांचा गैरसमज दूर होईल; सुरेश धस, आरोपींना फाशी होईपर्यंत ठामच

Manoj Jarange : संतोष देशमुख हत्येप्रकरणात सुरेश धस यांनी आरोपींना फाशी होईपर्यंत ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या गैरसमजावर त्यांनी सांगितले की तो लवकरच दूर होईल.
Suresh Dhas
Suresh Dhassakal
Updated on

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्या भूमिकेत थोडीही तडजोड होणार नाही. आरोपींना फाशी होईपर्यंत आपण ठामच राहू. मनोज जरांगे पाटील आमचे दैवत असून, ते तडतपाडीत काही बोलले असले तरी त्यांचा गैरसमज दूर होईल, असे मत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com