Sukhapuri Crime : घुंगर्डे हदगाव खून प्रकरणात पोलिसांची वेगवान कारवाई; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित आरोपी ताब्यात

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे २६ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Swift Police Action in Ghungarde Hadgaon killed Case

Swift Police Action in Ghungarde Hadgaon killed Case

sakal

Updated on: 

- अशोक चांगले

सुखापुरी - अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे २६ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तुकाराम जगन काकडे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन काकडे (वय २२) याच्यावर संशय निर्माण झाल्यानंतर गोंदी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच प्राथमिक तपासाला गती देत गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com