Beed News: ग्रामीण भागात उन्हाळी वाळवणासाठी महिलांची लगबग; यंत्रांमुळे महिलांना रोजगारही मिळाला; शहरात रेडीमेड पदार्थांना पसंती

Traditional Snacks Include Papad, Chips, Kurday: टाकरवणच्या ग्रामीण भागात महिलांची उन्हाळी खाद्यपदार्थ तयार करण्याची जोरदार तयारी सुरु आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

टाकरवण: उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच गृहिणींच्या उन्हाळी कामांची म्हणजेच कुरडई, पापड, खारवड्या आदी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. घरांच्या अंगणात महिला उन्हाळी वाळवणाची कामे करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com