Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

खुलताबाद पोलिसांची कारवाई; शेखपुरवाडीतील दहशत माजवणारा संदिप फटाकडे एक वर्षासाठी जिल्हाबाहेर
Criminal Sandeep Phatakade Externed from Chhatrapati Sambhaji Nagar District

Criminal Sandeep Phatakade Externed from Chhatrapati Sambhaji Nagar District

Sakal

Updated on

टाकळी राजेराय : गेल्या काही वर्षापासुन खुलताबाद पोलिस स्टेशन हद्दीतील बाजार सांवगी पोलिस चौकी अंतर्गत बाजार सांवगी, शेखपुरवाडी, सोबलगाव व परिसरात आपल्या आडदांड वृत्तीमुळे दहशत पसरवणार्या तालुक्यातील शेखपुरवाडी येथिल संदिप दादासाहेब फटाकडे वय (२६ वर्ष) याला छ. संभाजीनगर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com